पैशांची गोष्ट नको करूस पगली, जेवढ तू बघितलं नश्शील तेवढी "उधारी" करून बसलोय.
पती- तू मला दारू पिल्यावर काही बोलत नाही, सिगरेट पिल्यावर काही बोलत नाही काय झालं ! बायको- नाही काल LIC वाला सगळे फायदे सांगून गेलाय.
काही लोकांना Snapchat Filter वापरायची जरुरत नसते, कारण त्यांचा चेहरा पहिलाच कुत्र्या सारखा असतो.
जेव्हा दुसऱ्याला "ट्रेन" मध्ये बसवायला जातो तेव्हा, डब्बा "मुलींनी" भरलेला असतो, पण "साला" मी जातो तेव्हा सगळे ६०+"म्हतारे" बसलेले असतात.
असं वाटतं होतं कि सूर्याला सुद्धा बायको पाहिजे होती, थोडं तरी त्यालाControl मध्ये ठेवलं असतं.
सगळं जग जरी रुसलं तरी मला कोणाची काळजी नाही, फक्त माझ्या "आईची सून" नको रुसायला.