तुझ्या Smile ने confuse केलंय, पूर्ण दिवस समजत नव्हतं, हसून बघत होती कि, बघून हसत होती
हे आयुष्य मला एवढं पण नको फिरवूस, मी शहराचा शायर आहे , MRF चा टायर नाही.
आजकाल मुलांना एवढे नंबर येतात ना ९८.८%, ९९.२%,९७.९% आम्हाला तर, फक्त एवढा "ताप" यायचा.
मुलगा - Coffee वर चलणार? मुलगी - नको, ती खूप गरम असते...
आज चा ज्ञान - मुलगी आणि नोकरी तेव्हाचं सोडा, ज्या वेळेस तुमच्या हातात दुसरी असेल.
मी तर फक्त मन लावलं होत, ती तर चुना लाऊन गेली राव.