गमावलं मी पण होतं, गमावलं तिने पण होतं, फरक फक्त एवढा आहे…?? तिला मिळविण्याकरीता मी सर्व काही गमावलं, अन, तिने सर्व काही मिळविण्याकरीता मला गमावलं…
एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?
त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे.
एखाद्याला सोडून जातांना, मागे पहावसं वाटलं तर पुढे जाऊ नये, जीवघेण्या माणसांच्या गर्दीत एकटं राहण्यापेक्षा, जीव लावणाऱ्या माणसांच्या मनात भरून रहावं…
तिच्या डोळ्यात पाहिले तेव्हा समजले, प्रेम कशाला म्हणतात, आणि सोडून गेली तेव्हा समजले, खरे प्रेम कशाला म्हणतात…
हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!