प्रेम त्याच्यावर करा, ज्याचे ह्रदय आधीच तुटलेले आहे, कारण ह्रदय तुटण्याचे दुःख, त्याच्याइतके कुणालाच माहित नसते…

Share:

More Like This

मी ज्या व्यक्तीला सर्वात जास्त जवळ केलं होत ना तीच व्यक्ती माझ्या पासून आज लांब आहे.

“तुझं लग्न झालं आहे” “तरी” “मला तुझी आठवण येणं” “पाप असेल” “तर” “तुझं माझ्यावर प्रेम असतांना “तु दुसऱ्याशी लग्न करणं” “हे देखील पापच आहे”

हल्ली लोक खुप मतलबी झाली आहेत, आवड बदलली कि निवडही बदलतात. मतलबी!

बोलायचे बंद केलं chat सुद्धा delete केली पण Last seen चेक करण्याची सवय नाही गेली.

मी मनसोक्त रडून घेते, घरात कुणी नसल्यावर.. मग सहज हसायला जमतं, चारचौघात बसल्यावर…

मन नसतं दुखवायचं कुणाचं हृदय तोडून, दुःख नसतं मिळत कधी आपल्यांकडून, चुका आपल्याही असतात, कारण… कुणी असंच नसतं जात कुणाला सोडून…