तुझ्या आयुष्यात माझी जागा घेणारे लाखो तुला भेटतील पण माझ्या आयुष्यात तुझी जगा घेणारी फक्त तू एकटीच.
जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…
मित्र बोलतात मला, आठऊ नकोस रे तिला, तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर... ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी, हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर... ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,.... उठ आता, अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर... सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला, ती गेली हे मानून, आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर... रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता, उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा , ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता, आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर... आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.
तू दिलेल्या काही वेदनेमध्ये सुद्धा काही वेगळाच आनंद मिळतो.
जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा आपलं बोलणं बंद झालं की समजून जा देवाची आणि माझी भेट झाली.?
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न मागता मिळून जाते