तू माझ्याशी प्रेम कर अथवा तिरस्कार, दोन्ही माझ्याच पक्षात येईल, जर तू माझ्याशी प्रेम करशील तर, मी तुझ्या हृदयात असेल, अणि जर तू माझ्याशी तिरस्कार करशील तर, मी तुझ्या मनात असेल…

Share:

More Like This

मी तर ती गोष्ट हरवली आहे जी माझ्याकडे कधीच नव्हती, पण तू ते हरवलं जे तुझं स्वतःचे होत.

आयुष्यात हरल्यासारखं त्यावेळी वाटतं ज्यावेळी जेव्हा आपली आवडती व्यक्ती आपल्याला परकं असल्याची जाणीव करून देते.

मला अजून कोणीच नाही म्हणालं की तू माझी जिंदगी आहेस कदाचित मी कोणाचं तरी मरण असणार.

मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण खरच एवढी बदलून जाशील वाटलं नव्हत मला.....

ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…

कुठेही रहा पण सुखात रहा, सुख माझे त्यात आहे, स्वतःचा जीव जपत रहा, कारण जीव माझा तुझ्यात आहे…