एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....
ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…
जाउंदे तिला मला सोडून दुसर्याच्या मिठी मध्ये :तसेही ............. एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार ?"" ????????????शेवटची ?? ईच्छा पण हिच_असेल.... की,शेवटचा ?श्वास पण तुझ्याचं मिठीत? घ्यावा.....
जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजून जा तु दुर्लक्ष नाही तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
जाता जाता ती सांगून गेली, काळजी घेत जा स्वतःची, पण तिचे डोळे सांगत होते की, आता माझी काळजी कोण घेणार…?