अनेक जण भेटतात, खूप जण आपल्याला जवळ घेतात, आणि दुरावतातही, अनेक जण आपल्याला शब्द देतात आणि विसरतातही, सुर्यास्ता नंतर स्वतःची सावलीही दूर जाते, शेवटी आपण एकटेच असतो, आणि सोबत असतात फक्त आठवणी…

Share:

More Like This

त्रास कधीच कमी नाही झाला पण त्रास सहन करण्याची सवय मात्र झाली आहे.

आज सुदधा chat वाचली की खुप हसायला येत किती भारी खोट बोलायची तु आणि मी विश्वास ठेवायचो.

चालतांना ठेच लागली तर नेहमी दगडाला दोष द्यायचा नसतो कधी कधी आपणच आपला पाय चुकीच्या ठिकाणी ठेवत असतो.

काही लोक इतके नशीबवान असतात की, दुसऱ्यांना दुखावून ही, नेहमीच त्यांना परत खुप प्रेम मिळते, आणि काहीजण इतके कमनशीबी असतात की, दुसऱ्यांना इतके भरभरुन प्रेम देऊनही, मोबदल्यात त्यांना दुःख आणि धोकाच मिळतो…

जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा आपलं बोलणं बंद झालं की समजून जा देवाची आणि माझी भेट झाली.?

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !