थांब इथून पुढे मला एकट्यालाच जायचंय, पण धन्यवाद ! तू इथवर आलीस, सारे आयुष्य नसलीस तरी, चार पाऊले माझी झालीस…
मला एक सांग, तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की .... खरोखरच तुला माझी आठवण येत नाही...?
आज एका व्यक्तीने मी परका असल्याची जाणीव करून दिली त्याबद्दल thanks you.
दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.
तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य…
तुझे ते सर्व Promises खोटे आहेत हे मला समजत होते. . . . पण . Dnt Knw Why But मी त्या खोट्या दुनियेत खरंच खुश होतो. . .