काळजाचे पाणी झाले जेव्हा ती बोलली मी तुझ्याकडून प्रेम शिकले दुसऱ्या कोणावर करण्यासाठी...

Share:

More Like This

तुझ्या चेहऱ्यावरचा रंग एक दिवस नक्की बदलणार.. जेव्हा, तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा, कोणी नाही उरणार…

जवळची नाती ही माणसाला, कधी कधी खूप छळतात, जितके जास्त जपाल तितके, आपणाला आणखी दुर लोटतात…

बोलणं जरी कमी झालं तरी प्रेम आपलं तसेच आहे, काळजी घेत जा तू स्वतःची कारण माझा जीव तुझ्यात आहे.

तु सोडून गेलीस मला तरी, मी वाट पाहणार.. अखेरच्या श्वासापर्यंत, फक्त तुझा अन, तुझाच राहणार…

जी माणसे प्रेमाची कदर करतात त्यांना कधीच प्रेम मिळत नाही पण जे प्रेमाला timepass समजतात त्यांनाच खर प्रेम करणारी व्यक्ती भेटते...

सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.