आयुष्याने मला एक जबरदस्त टोमना मारला. जर कोणी तुझ आहे तर.... तुझ्या जवळ का नाही...?
दुःखात आनंद शोधताना चूक विसरु नकोस दुस-याशी स्पर्धा करताना स्वतःला विसरु नकोस आयुष्यात सुखी होण्यासाठी दुस-यला दुःख देऊ नकोस.
कुणावर कितीही प्रेम करा पण जर समोरच्याला आपली सोबत नको असेल ना, तेव्हा आपली लहानशी चुकी पण पुरेशी असते नातं तुटायला…
खऱ्या प्रेमातले अश्रू आणि लहान मुलांचे अश्रू सारखेच असतात,कारण दोघांना माहीत असत की दुःख काय आहे पण ते कोणाला सांगू शकत नाही.
एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो ,, तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्याबरोबर सर्वजणं असतात ,, पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते .....
प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही…