‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि, ‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही.. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, ‘तुटलेले मन सावरायला’…
दुःख याचे नाही की नशिबाने मला धोका दिला, त्रास तर या गोष्टीचा होतोय.. माझा विश्वास तुझ्यावर होता, नशिबावर नाही…
डोळ्यातून अश्रु ओघळला की तोही आपला राहत नाही वाईट याचंच वाटतं की दु:ख त्याच्या सोबत वाहत नाही।
मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...
कोण कोणाचे नसते हे अगोदर समजले असते, तर हे तुटणारे नाते, मी कुणाशी जोडलेच नसते…