मी तुझे नाव वाळूवर लिहिले ते वाहून गेले.मी तुझे नाव हवेवर लिहिले ते उडून गेले.मी तुझे नाव हृदयावर कोरले मला हारअँटॅक आला !

Share:

More Like This

एक वेळेस प्रेम नाही केलं तरी चालेल, पण खऱ्या प्रेमाचा दिखावा मात्र करु नका.?

आज सुदधा chat वाचली की खुप हसायला येत किती भारी खोट बोलायची तु आणि मी विश्वास ठेवायचो.

ती सगळ्यांशीच गोड बोलते आणि आपल्याला वाटतं असं की आपण special आहोत तिच्यासाठी.

ती माझ्यापासून लांब राहून खूश आहे आणि मी तिला खुश बघण्यासाठी लांब आहे

जगलो तर बोलेल तुझ्याशी एकदा आपलं बोलणं बंद झालं की समजून जा देवाची आणि माझी भेट झाली.?

असे नको ग ... रुसू सखे माझ्यावरी, चुकून डोळा लागला .. बोलत असता कुशीवरी. बोल ना ग आता... झोप गेली लांब तीरावरी, बोलली नाहीस की ... नाही करमत मझला तुझ्यापरी..