“तु माझ्या आयुष्यात येणं कधीच शक्य नव्हतं हे मला माहीत असून… तरीपण मी तुझ्यावर प्रेम केलं”
गुन्हा फक्त इतकाचं झाला, कि मी तुझ्यावर प्रेम केलं.. माझं वेड मन तुझ्यावरचं मेलं.. प्रेम मी करतचं राहिले, तू फक्त व्यस्त राहिला.. मी मात्र धावतचं राहिले, तू मात्र पाहतचं राहिला.. आज मी तुझ्यापासून खूप दूर आहे, तू मात्र तिथेचं राहिलास.
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!! तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!! खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं... सुखाचं घरटं बांधण्याआधीच पाखरु रानातलं उडून गेलं...
कितीही जगले कोणासाठी, कोणीच कोणासाठी मरत नाही, अनुभव येत असतात प्रत्येक क्षणाला, पण नशीबाचे चक्र थांबत नाही, आयुष्यात कितीही कराल प्रेम कोणावर, त्याचे मोल सहज कोणाला कळत नाही…
प्रेम तर आम्ही दोघांनी केलं होतं मी तिच्यावर आणि तिने खूप जणांवर....
जेव्हा काही खास लोक आपल्याला दुर्लक्षित करत असतील, तेव्हा समजून जा की, त्यांच्या सगळ्या गरजा पूर्ण झाल्या आहेत…