मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…
तुमच्या रडण्याने जर गेलेली व्यक्ती परत येत असती तर… ती व्यक्ती तुम्हाला एकटे सोडूनच का गेली असती…
रहा तु कुठेही, पण जप मात्र स्वतःला.. आडोशाला उभे राहून, पाहीन मी तुझ्या सुखाला…
ती जाता जाता मोठ्या गर्वाने म्हणाली, तुझ्यासारखे खूप भेटतील मला, मी पण हसून तिला विचारलं, आता माझ्या सारखाच का पाहिजे तुला…
मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला: मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते? मेणबत्ती म्हणाली: ""ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..!
एखाद्यावर प्रेमकरून दूर व्हायचे दुख तुला मी काय सांगू ... व्हायचे ते होऊन गेले ... आता नियती कढे मी काय मागू .... झाल्या वेदना जेवढ्या मला तिला त्याहून जास्त झाल्या असतील .... पाहून वीरह आमचा आसा देवाचेही डोळे पाणावले असतील...