माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.

Share:

More Like This

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…

जाउंदे तिला मला सोडून दुसर्याच्या मिठी मध्ये :तसेही ............. एवढं प्रेम करून सुद्धा जी माझी नाही होऊ शकली, ती दुसर्याची तरी काय होणार ?"" ????????????शेवटची ?? ईच्छा पण हिच_असेल.... की,शेवटचा ?श्वास पण तुझ्याचं मिठीत? घ्यावा.....

मागितली होती फक्त तुझी साथ, तु तर सोडून गेलास हातातला हात, म्हणूनच आता तुझ्याकडे माझे काहीच मागणे नाही, पण तुझ्याशिवाय जगणे… म्हणजे काहीच जगणे नाही…!

तु सोडून गेल्यावर मी वेडा नाही झालो पण एकटा मात्र नक्की पडलो आहे.

ये ऐक ना तुला काय वाटलं तू सोडून गेला ..म्हणून मी मरून जाईल.... अरे! "हाड कुत्र्या" पोरग आहेस oxygen नाही.

खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेशा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.