Enjoy the best Quotes. Quotations by
शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.
नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.
पूर्वी लोक काळजी पोटी विचारपूस करायचे आणि आताचे लोक गरजेपोटी विचारपूस करतात
लोकांचा एक गुणधर्मच बनला आहे जो पर्यंत स्वार्थ आहे तोपर्यंत साथ आहे.
एकवेळ हरवलेली माणस भेटतील पण बदललेली माणस कधीच भेटणार नाहीत.
काम असल्यावर गोड गोड बोलतात आणि काम झाल की लांबूनच राम राम ठोकतात.
सुखात हजार जन सामील होतील पण दुखात एक पण दिसणार नाही.
वेळ आल्यावर सगळेच बदलतात पण वेळ कसलीही आली तरी जे बदलत नाहीत, जे आपल्या सोबत असतात तेच खरे आपले सोबती असतात.
आपली माणस ती नाहीत जी फक्त आपल्या आनंदात सहभागी होतात आपली माणस ती आहेत जी आपल्या दुखात सहभागी होतात.
लोक रंग बदलणार्या सरड्यासारखे असतात, परिस्थितिनुसार स्वभाव बदलत राहतात.
माणस फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज भागली की दूर निघून जातात.
नात्यांमध्ये स्वार्थ आला की नात तुटायला वेळ लागत नाही.