जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…
प्रेम म्हणजे गुलाब नव्हे,गुलाबाचं जणू रानच असतं.सुवास धुंद करीत असतो काट्यांचा मात्र भान नसतं !
नेहमी तुझ्या समोर झुकायची सवय लागली होती मला... म्हणूनच कदाचित माझी कदर नाही समजली तुला....
समजा तू मला धोका देण्यात यशस्वी झाला, तर असे समजू नको की, मी किती मूर्ख होती, तर असा विचार कर की, माझा तुझ्यावर किती विश्वास होता…
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे, कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये, ती दुसर्याला न मागता मिळून जाते
नशिबात आणि हृदयात फक्त एवढाच फरक असतो, जो हृदयात असतो तो नशिबात नसतो आणि जो नशिबात असतो तो हृदयात नसतो…