माहिती आहे तुझ्या नजरेत मला, काहीच किंमत नाही.. पण माझी किंमत त्यांना विचार, ज्यांना मी वळून सुद्धा पाहत नाही…

Share:

More Like This

लोक म्हणतात की,"" एक जन गेल्याने दुनिया संम्पत नाही किंवा थांबत नाही पण हे कोणालाच कसे कळत नाही, की लाखो लोग मिळाले तरी त्या एकाची कमी पूर्ण होत नाही""

जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजून जा तु दुर्लक्ष नाही तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.

माझ्यापेक्षा जास्त प्रेम करणारी तुला नक्कीच मिळेल.. पण माझ्यापेक्षा जास्त तुझ्यावर विश्वास ठेवणारी मिळणार नाही.

ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो, तेवढ्याच हक्काने आपले प्रेम व्यक्त करा, कारण नाते तोडणे सोपे आहे, पण ते पुन्हा जोडणे खूप अवघड आहे…

माझ्या प्राणनीय रसिक पाखरा दिलास मला तू प्रेमाचा आसरा कसं काबू करु मी माझ्या मनाला आठवण येते तुझी प्रत्येक क्षणाला.

जी माणसे प्रेमाची कदर करतात, त्यांना कधी प्रेम मिळत नाही. ... पण जे प्रेमाला टाइमपास समझतात, त्यांनाच खरं प्रेम करणारी व्यक्ती भेटते.....!!!