तुला जायचे होते तु गेलीस, मला गमवायचे होते मी गमावले, फरक फक्त एवढाच आहे की, तु आयुष्यातला एक क्षण गमावला, आणि मी एका क्षणात पूर्ण आयुष्य गमावले…

Share:

More Like This

खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेशा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.

मला एक सांग, तु परीक्षा घेत आहेस माझ्या सहनशीलतेची की .... खरोखरच तुला माझी आठवण येत नाही...?

जीव तुटका होतो बोलण्यास, तुला एक वेळ पाहण्यास, तुझ्या जवळ येण्यास, आशा राहते ती मनास, असेच संपते दिवस नाही संपत तो प्रवास...

मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…

मला निरोप देताना तू किती रडलास....???? .. .. .. .. ... .. .. .. तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास.

माझ्या अश्रूंची किंमत तुला कधीच नाही कळली तुझ्या प्रेमाची नजर नेहमीच दुसरीकडे वळली