तुझ्यात आणि माझ्यात, फक्त थोडाच फरक होता.. तुला वेळ घालवायचा होता, आणि मला आयुष्य…
एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराची अंतिम इच्छा . : : : मी जेव्हा मरीन तेव्हा माझी अशी इच्छा आहे कि माझं रक्त तिला दान करण्यात यावं म्हणजे तेव्हा तरी माझं रक्त तिच्या हृदयात जाईल . कि ज्या हृदयापर्यंत मी कधीच पोहचू शकलो नाही
खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेशा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.
आयुष्यात खूप काही हवं असतं पण हवं असतं ते मिळत नसतं हव ते मिळालं तरी खूप कमी असतं चांदण्यांनी भरुनसुध्दा आपलं आभाळ रिकामं असतं.
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे…
माझ्या नशिबात तू असून माझं नशिब हुकलं असेल माझं प्रेम तुला समजवताना माझं काहीतरी चुकलं असेल.