मी तुला मिळवत असतांना, तु मला कुठेतरी गमावत होतीस, मी तुझ्या नजरेत भरतांना मात्र, तु माझ्या नजरेतून उतरत होतीस…

Share:

More Like This

लोक खरं प्रेम विसरून जातात आणि मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये.

“जगत मी आलो असा की, मी जसा जगलोच नाही, एकदा तुटलो असा की, मग पुन्हा जुळलोच नाही..”

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !

‘मन गुंतायला’ हि वेळ लागत नाही आणि, ‘मन तुटायला’ हि वेळ लागत नाही.. वेळ लागतो फक्त, ते गुंतलेले मन आवरायला आणि, ‘तुटलेले मन सावरायला’…

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी.. हिशोब उरलाय तो फक्त, तू दिलेल्या जखमांचा…

अगोदर तो मनापासुन बोलायचा आणि आता गरजेनुसार बोलतो..