मला निरोप देताना तू किती रडलास....???? .. .. .. .. ... .. .. .. तेव्हाच मला कळल होत कि तू माझ्या प्रेमात पडलास.

Share:

More Like This

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !

जगणं खूप सुंदर आहे, त्यावर हिरमुसू नका, एक फुल उमललं नाही, म्हणून रोपाला तुडवू नका.. सगळं मनासारखं होतं असं नाही, पण मनासारखं झालेलं विसरू नका, सुटतो काही जणांचा हात नकळत, पण धरलेले हात सोडू नका…

तुज्या' डोळ्यात पहाताना तुज्या' डोळ्यात रमून जाताना, तुज्या' माज्यातील अंतर मला कललेच नाही...... तुज्या' डोळ्यात असा हरवलो की .... तुज्या' डोळ्यापलिकडे ही एक जग आहे हे मला स्मरलेच नाही ;";;; 'नकार'...., तुज्या त्या 'नकाराने' मला नक्कीच खुप रड्वले.... पण मी म्हणालो "जाऊ दे" निदान या अश्रुनी तरी मी 'जीवंत' असल्याचे जानवले..

ती नेहमी म्हणायची, जे होते ते चांगल्यासाठीच होते.. मग तिचं मला सोडून जाणे, हे तिच्या चांगल्यासाठी होतं का माझ्या??

खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेळण्यापेशा स्पष्ट शब्दात नकार देणं कधीही चांगल.

ज्यांच्याकडून अपेक्षा ठेवावी, फक्त तेच अपेक्षा भंग करतात.. मनापासुन प्रेम करणारेच, फक्त आठवणीत रडतात…