तू मला सोडून गेलास आता मी कोणालच दोष देऊ शकत नाही कारण बघ न माझे हृदय पण सर्वात मोठे धोकेबाज निघाले ते पण फ़क़्त तुझ्यासाठी धडधडत आहे .!!
भीती वाटते कोणाला आपलं बनवायची, भीती वाटते काही वचणे निभावण्याची, प्रेम तर एका क्षणात होतं, पण मोठी किंमत मोजावी लागते विसरण्याची.. खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना, म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना…
तुझ्या चेहऱ्यावरचा रंग एक दिवस नक्की बदलणार.. जेव्हा, तुझ्या आयुष्यात प्रेम करणारा, कोणी नाही उरणार…
मी फक्त तुला थोडंस ignore केलं होत पण खरच एवढी बदलून जाशील वाटलं नव्हत मला.....
तुझ्या घरासामोरचं झाड आता माझ्यासारखं सुकलंय माझं तुझ्यातील अस्तित्व म्हणून आता माझ्या घराकडे झुकलंय.
जर तू माझ्याकडे दुर्लक्ष करत असेल तर समजून जा तु दुर्लक्ष नाही तर तुझ्याशिवाय जगणं शिकवत आहे.