मला सोडून जाताना तुझ्या मनाला काहीच नाही वाटलं पण माझं मन मात्र ओल्या कागदाप्रमाणं फ़ाटलं.

Share:

More Like This

सहवास चार दिवसांचा वेड लावून गेला जाता जाता डॊळ्यांमध्ये अश्रू ठेवून गेला आयुष्यात नेहमीच तुझी आठवण येत राहील सुखाची किंमत तुझ्याविना अधुरीच राहील.

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो ! तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो !

कधी कधी खूप दूर पर्यंत जावं लागतं.. हे बघण्यासाठी कि, आपलं जवळचं कोण आहे…

जीवनात प्रेम एकदाच करायचे असते, मन कधी कोणाचे मोडायचे नसते, ज्याने केला भरवसा, त्याच्या भावनांशी कधी खेळायचे नसते…

मित्र बोलतात मला, आठऊ नकोस रे तिला, तिला तू विसरण्याचा प्रयत्न कर... ती नव्हतीच कधी तुझ्यासाठी, हे आता, मानण्याचा तू प्रयत्न कर... ती परत येणार नाही तुझ्या आयुष्यात,.... उठ आता, अन पुढे चालण्याचा तू प्रयत्न कर... सिगरेटच्या धुरात शोधणं, सोडून दे रे तिला, ती गेली हे मानून, आता तरी तू जगण्याचा प्रयत्न कर... रडणं सोड रे तिझ्यासाठी तू आता, उघड्या डोळ्याने, या दुनिये कडे पाहा , ह्या सुंदर दुनिये कडे पाहता पाहता, आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर... आता तरी तू हसण्याचा प्रयत्न कर.

प्रेमात एकदा खाल्ला धोका, आता प्रेमात पडायची इच्छाच नाही, आता जीवनात फक्त हसत आणि हसवत राहायचंय, आता परत रडायची इच्छाच नाही…