2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
राहणं simple असलं तरी चालेल पण जगण्यात थोडा swag पाहिजे.
जबाबदारीची जाण झाली की अंगातला माज पण कमी होतो
दिसणं कसही असु द्या हो पण स्वभाव दिलदारच असला पाहिजे अगदी माझ्या सारखा.
या जगात टिकायचं असेल तर दुनियादारी शिका अभ्यास तर सगळेच करतात
विचार करून बघा दुनिया किती वाईट आहे ते येथे आमच्या सारख्यांना भाऊ म्हणून हाक मारतात.
इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करु नये.
तु शब्दांच्या माऱ्याने प्रयत्न युद्धाचा कर, मी नि:शब्द होऊन जिंकून दाखवेन.
दुनियेच्या नजरेत थोडा थाट आणि रुबाब ठेवुन चालत जा मेणासारखं हृदय घेवुन फिराल तर लोकं जळतचं राहतील.
एक दिवस नक्कीच असा येईल जे लोक मागे बोलतात तेच लोकं पुढे येऊन मला सलाम ठोकतील
थकून बसलोयरे हरून नाही एक chance हातातून गेलाय जिंदगीतुन नाही
दुसऱ्यांच वाईट करण्यासाठी वेळ नाही माझ्याकडे कारण मी माझी प्रगती करण्यामध्ये व्यस्त आहे.
यशाची गुरुकिल्ली म्हणजे स्वतःला ओळखणे….