282 Attitude Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
हो बदललोय मी.. कारण मी आता स्वतःच्या सवडीनुसार जगतो, आणि स्वतःच्या आवडीनुसार वागतो…
इतिहास साक्षी आहे.. खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा, कधीच नाद करू नये…
माझे विचार, माझा स्वभाव, माझं Character कोणासाठी बदलायला मी रिकामी नाही, मी जशी आहे तशी Classic आहे, पटलं तर रहा नाही तर कडेकडेने निघा…
आयुष्यात एवढं Successful व्हायचंय.. जी आज नाही बोललीये.. तिच्या नवऱ्याला हाताखाली ठेवायचंय…
कुणाला त्यांच्या लायकी पेक्षा जास्त जवळ केलं, तर आवकात दाखवतात. साले छपरी लोग…
मी आता जसा आहे तसा मला Accept करणारी, मुलगी पाहिजे. नाहीतर Successful झाल्यावर.. कोणी पण हो म्हणेल…