Funny Status in Marathi

186 Funny Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook

New Alone Angry Attitude Birthday Breakup Brothers Cheat Crush Emotional Festivals Friends Funny Good Morning Gym Happiness Heart Touching Independence Day International Friendship Day Life Love Mahakal Miss U Motivational Rain Sad Selfish Single Sisters Sorry Thanks
 

ती माझी जान आणि मी तिचा जान बाकी सगळे तिचे भाईजान.

पहिले आम्ही लोकं खूप सुंदर दिसायचो, पण एक दिवस आमचं आधार कार्ड बनलं.

सकाळी उठून काम करण्यास जो आनंद मिळतो ना, तो मला नको आहे मी असाच बरा आहे.

प्रेम करणं सोडून दिलंय भाव, सध्या मी मोटू पतलू बघतोय.

शायरी एवढी करा कि, स्वःताहाला बेरोजगार वाटू देऊ नका.

मला एक Kiss उधार मिळेल, मी शप्पत खातो लवकरच परत करेल.

आपल्या भारतात सरकार असो किव्हा लग्न .....सगळ्यांना एक वर्षात खुश खबरी पाहिजे.

चप्पल छोटी झाली कि पायात येत नाही, चप्पल छोटी झाली कि पायात येत नाही .... आणि Item जाड झाली तर मिट्टीत येत नाही.

छम-छम करून ती आली, छम-छम करून गेली, मी हातात सिंदूर घेऊन उभा होतो, आणि ती मला राखी बांधून गेली.

तिचं हसनं एक अदा आहे, आणि जो तिच्यासोबत प्रेम करेल तो एक नंबर चा आहे.

भूकंप ने भीती नाही वाटत साहेब, भीती तर ह्या गोष्टीची आहे कि Jio चे Tower पडायला नाही पाहिजे.

जर पैसे झाडावर उगले असते तर, मुली माकडासोबत पण Fix झाल्या असत्या.