26 Selfish Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जे आपल्या बरोबर वाईट वागतात त्यांच्याबरोबर ना चांगल राहील पाहिजे ना वाईट राहील पाहिजे, कारण जर आपण त्यांच्याबरोबर चांगलं राहिलो तर ते आपल्याला विकून खातील, आणि जर वाईट राहिलो तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय? तर अशा व्यक्तींपासून आपण नेहमी दूर राहील पाहिजे.
प्रत्येक मैत्रीच्या नात्यामागे स्वार्थ दडलेला असतो, कारण जिथे स्वार्थ नाही तिथे मैत्रीचं असू शकत नाही, हे एक कटू सत्य आहे.
स्वार्थी माणसावर विश्वास ठेवण म्हणजे आपणच आपल्या पायावर दगड मारणं होय.
श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात कारण जिथे साखर असते तिथे मुंगळे नक्की लागतात.
स्वार्थी मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले सर्वात चांगले.
स्वार्थी लोकांना शोधणं खूप सोप आहे कारण तुमच्या वाईट वेळी ते तुमच्याजवळ कधीच नसतात.
प्रत्येक जन स्व:ताला safe ठेवण्याचा प्रयत्न करतोय, पण नात safe रहावं म्हणून कुणी प्रयत्न करत नाही.
मनातून उतरलेल्या व्यक्तीकडून अपेक्षा काय ठेवणार.
खोट बोलणारी माणस कधी खर बोलू शकत नाहीत आणि खर बोलणारी माणस कधी खोट बोलू शकत नाहीत.
एखाद्याजवळ मनातलं दुख सांगायला जाव म्हटलं तर तो आपलीच कमजोरी ओळखून आपलाच फायदा घ्यायला बघतो.
शेवटी सगळे एकाच माळेचे मनी जो तो आपला वापरच करून घ्यायला बघतो.
नाव नाही घेणार कुणाचं पण सगळेच स्वार्थी होते.