2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
समस्या हि कापसाने भरलेल्या बागासारखी असते जे तिच्याकडे फक्त बघतात त्यांना ती जड वाटते पण जे तिला फाटाळतात त्यांनाच वास्तव काळात.
ठरवल ते प्रत्यक्षत होतेच अंस नाही आणि जे होते ते कधी ठरवलेलं असतेच असंही नाही यालाच कदाचित आयुष्य म्हणतात.
जीवन”…. चांदन तेच असल तरी रात्र अगदी नवीन आहे…आयुष्य मात्र एकदाच का? हा प्रश्न जरा कठीण आहे…
जीवनात प्रश्नाची चांदी अशी कि, उत्तरानाच प्रश्न पडावे…. मनालाही समाजात नाही मग, रडत बसावे, कि हसत रडावे.
जीवनात एकदा तरी “वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय “चांगल्या” दिवसांची गरज काळात नाही.
जीवन म्हणजे काय? कधी स्वत: लाच फोन लाऊन बघा लागणार नाही तो व्यक्ती दाखवेल जगात आपल्याकडे सगळ्यांनी वेळ आहे पण स्वत:साठी मात्र आपण व्यस्त आहोत.
जीवन कोणासाठी थांबत नाही फक्त जीवन जगण्याची कारण बदलतात..सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न “सोडून” दिले की अपोआप सुटतात.
अपेक्षा अनपेक्षितरीत्या पूर्ण होतात. पण त्यासाठी भरपूर सहनशक्ती पाळणे आवश्यक ठरते.
कारणं सांगणारे लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोकं “करणं” सांगत नाही.
काहीतरी उत्तुंग करण्याची जिद्द बागळावी, विचारांवर विश्वास ठेवावा. आणि आपल्या कर्तुत्वाने ते साध्य करावे.
आपण झोपेत पाहतो ते खर स्वप्न नसते, तर आपली झोप उडवत तेच खर स्वप्न असतं.
न हरता, न थकता न थांबता प्रयत्न करण्यासमोर कधी कधी नसीब सुद्धा हरत.