2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
डोळ्यांच्या किंवा कानाच्या प्रमाणाने प्रेमात पडण्यापेक्षा….मनाद्वारे प्रभावित करून प्रेम करावे…
मी तिला सहज म्हटले आभाळ बघ किती मोठ आहे ना, तिने लगेच मिठीत घेतल, आणि म्हणाली यापेक्षा मोठ नसेल न पिल्लू…
प्रे’ म्हणजे प्रेरणा तुझी ‘म’ म्हणजे मन माझ…
जगातील सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे, प्रेम जे सहज मिळत नाही.
प्रेमात पडण ‘नको रे बाबा’ अस सारेच म्हणतात!! तरीही आयुष्यात एकदा तरी सगळेच प्रेमात पडतात!!
हवी होती फक्त दोन अक्षर.. हवी होती फक्त दोन अक्षर पाहिलं होत ‘प्रे’, दुसर होत ‘म’
किती प्रेम आहे तुज्यावर खरच नाही सांगणार? आता सावली सारखे राहणार तुज्यासोबत…पण दिसू नाही देणार…
प्रेम हे तेव्हाच टिकते जेव्हा ते दोघांनाही हवं असत मग ते टिकवण्यासाठी दोघे भांडतातही आणि समजूनही घेतात.
नाही आठवण काढलीस तरी चालेल, पण विसरून मात्र जाऊ नकोस…