186 Funny Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आयुष्याने आयुष्यभर खूप त्रास दिले, आणि मुलींनी जेवेढे पण नंबर दिले सगळ्याचे सगळे बंद दिले.
ज्या मुलींना त्यांच्या आई शाळेत ओढीत सोडून यायच्या ..... त्या मुली पण आज Whatsapp वर Status टाकतात..“I miss my School Dayzzz…”
वाढत्या महागाईला आणि कमी होत्या कमाईला बघून, आधार कार्ड नाही, पण आता उधार कार्डाची गरज भासू लागलीय.
आज काल तर Whatsapp वरती ते लोकं Admin बनलेत .....जे कधी शाळेत दोन-दोन तास कोंबडा बनायचे.
बायकोला समजनं म्हणजे 32GB चं व्हिडीओ Download करणं आणि 31.9GB Download झाल्यानंतर Error दाखवणं.
बाबा रामदेवच्या पतंजली कडून नवीन शोध लागू ...Google Map वापरू नका, स्वदेशी बना, चायवाल्याला रस्ता विचारा'.
रस्ते बदलून टाकतो आम्ही .....जेव्हा कोण्ही तरी येवून सांगत पुढे पोलीस पैशे घेऊ राहिलेत.
सकाळ पासून चाकू घेऊन माघे लागलीय वेडी, मी फक्त एवढंच बोललो, दिल चीर के देख तेरा हि नाम होगा.
एकतर मुली अशीच पटत नाहीत आणि, वरून हे सावधान इंडिया वाले असं दाखवतात जसे आम्ही अपराध करायला पैदाचं झालोय.
पूर्ण रात्र मला एका गोष्टीने झोपून नाही दिलं, कि आयुष्यतर फक्त 4 दिवसाची आहे, आणि मी Internet Pack तर 30 दिवसाचा मारलाय.
मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही ...वाह!वाह... मन फाडून बघ तुला माझा त्रास दिसणार नाही, कारण त्रास तर माझ्या दातांमध्ये आहे.
जर कोण्ही सकाळी १० वाजता उठत असेल तर, तो आळशीचं असेल असं नाही, होऊ शकतं कि त्याचे स्वप्न मोठे असतील.