2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मला त्रास देऊन जर तुला आनंद मिळत असेल, तर मी तो त्रास सहन करायला कधी पण तयार आहे.
मी अजूनही त्या फालतूच्या आशेवर आहे कि एक दिवस तू परत येशील.
इतकी नकोशी झालीय का रे मी तुला.. कि एक कॉल हि करावासा वाटत नाही, का मला ?
एखाद्याच्या Feelings बरोबर खेळणं बरं नसतं.
खूप प्रेम केलं होतं त्याच्यावर, आता कुणावर करूच शकत नाही. खूप स्वप्नं पाहिली होती त्याची, जी आता पूर्ण होऊ शकत नाहीत.
शेवटपर्यँत साथ देता येणार नसेल तर कोणाला प्रेमात पाडू नका. शेवटी लग्न कास्ट मध्येच आणि घरच्यांच्या पसंतीनेच करणार असाल तर कोणाच प्रेम प्रपोसलला होकार देउ नका. रिलेशनशिप चा शेवट ब्रेकअपनेच करायचा अस आधीपासून ठरवले तर रिलेशनशीपला स्टार्टच करु नका. कोणाच्या भावनांशी खेळू नका.
दुष्परिणाम माहित असूनही केलं जाणार व्यसन म्हणजे प्रेम.
तू कितीही रागावलीस माझ्यावर पण मला मनातून मिटवू शकत नाहीस राहशील कदाचित दूर माझ्यापासून, पण स्वतःला माझ्यापासून दूर ठेवू शकत नाही.
असं समजू नकोस कि विसरलो मी तुला, आपल्या प्रेमाला डाग लागू नये, म्हणून दूर आहे मी, मनात फक्त तूच आहेस.
विसरून जा तिला जी तुला विसरेल, बघू नकोस तिला जी तुला रडवेल, पण चुकूनही दूर जाऊ नकोस तिच्यापासून जी स्वतः रडून जी तुला हसवेल.
जर तुम्हाला रिजेक्ट, अस्वीकार केलं तर निराश होऊ नका. सर्वसाधारण लोक महागड्या वस्तू रिजेक्ट करतात त्या स्वीकारण्याची त्यांची ऐपत, लायकी नसते.
आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट चिंब चिंब भिजली होती, तेव्हा आठवले कुशीत माझ्या येऊन तू निजली होती.