2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आज तुला मी नकोय हे मला कधीच कळल होत, तू सोडून जाणार आहेस मी कधीच जानल होत.
होईलच तुला एक दिवस सये माझ्या भोळ्या प्रेमाची जानीव, भ्रमर कुणी जाता हात सोडून भासेल तुला फक्त माझीच ऊनीव.
जीवनात जर तुम्हाला कोणी आवडल तर त्याला फक्त आठवणीत ठेवा, प्रेम करू नका कारण प्रेम संपत पण आठवणी कधीच संपत नाही.
सगळ्यांनसाठी मी आहे. पण माझ्यासाठी कोणीच नाही ?
प्रेम तुझं खरं असेल तर जीव तुझ्यावर ओवाळेल ती स्वत:च्याचं भावनांचं मन शेवटी ती मारेल तरी कीती.
कोसळणारा पाऊस पाहून, मला नेहमीच एक प्रश्न पडतो, माझे तर ठीक आहे, पण हा कोणासाठी रडतो.
माझ्यासारखीच ती पण अस्वस्थ असेल, रात्रभर नाही, पण क्षणभर तरी माझ्यासाठी झोपत नसेल.
ती मला नेहमी म्हणायची कि, मी तुला माझं करूनच सोडेन, आज तिने तेच केलं, तिने मला तीच करूनच सोडलं.
आठवणी विसरता येतात पण प्रेम विसरता येत नाही.
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला, गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला.
जवळीक साधून माझ्याशी, कशी किमया केलीस. वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.