2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
ज्यांनी लिहीली स्वातंत्र्याची गाथा, त्यांच्या चरणी ठेवू माथा. स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा वंदे मातरम्.
पुन्हा उडाली माझी झोप, जेव्हा मनात आला विचार, सीमेवर वाहिलेलं ते रक्त होतं माझ्या शांत झोपेसाठी.
जिथे वाहते शांततेची गंगा, तिथे करून नका दंगा...भगवा आणि हिरव्यात करू नका भेदभाव तिरंगा लहरू दे शांतता राहू दे.
मी मुस्लीम आहे, तू हिंदू आहेस,दोघंही आहोत माणसंच, आण इकडे मी तुझी गीता वाचतो तू वाच माझं कुराण...माझ्या मनात तर एकच इच्छा आहे मित्रा...एकाच ताटात जेवो सारा हिंदुस्थान.
देशाची माती खाल्ली होती लहानपणी कधी, म्हणूनच की काय मनात अजूनही देशभक्तीची कायम आहे.
जेव्हा डोळे उघडतील तेव्हा जमीन भारताची असो….जेव्हा डोळे बंद होतील तेव्हा मनात आठवणी भारताच्या असतो… मरण आलं तरी दुःख नाही...फक्त मरताना माती या मातृभूमीची असो.
देशभक्तीचा पडू लागला आहे पाऊस, यातील काही थेंब नक्की जपून ठेवा हीच आहे नम्र विनंती तुम्हाला.
सुंदर आहे जगात सर्वात, नावंही किती वेगळं आहे, जिथे जातपात आणि भाषेपेक्षा, देशप्रेम महत्त्वाचं आहे, असा भारत देश आमचा आहे.
मनात ठेवू नका द्वेष, मनातून काढून टाका हा द्वेष, ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा हा देश आहे आपल्या सर्वांचा. जय हिंद जय भारत.
ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा, जिथे आहे विविधतेत एकता..'सत्यमेव जयते आहे आमचा नारा, जिथे धर्म आहे भाईचारा तोच आहे भारतदेश आमचा.
भारत एक सुवर्ण चिमणी आणि स्वातंत्र्य तिचे पंख आहेत.
सदैव फडकत राहो तिरंगा आपुला...सर्व जगात प्रिय देश आपुला.