2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
उदात्त ध्येयासाठी केलेलं कोणतेही बलिदान वाया जात नाही. - विनायक दामोदर सावरकर
एक देव एक देश एक आशा ।। एक जाती एक जीव एक आशा ।। - विनायक दामोदर सावरकर
स्वतः जगणं व राष्ट्र जगविणं हे आपलं कर्तव्य आहे त्याकरता हिंसा करावी लागली तरी ती पुण्यकारकच होय. -
ना कोणासाठी ना श्रीमंतीसाठी आयुष्य खूप छोटं आहे आपण जगणार फक्त देशासाठी.
नावात काय घेऊन बसलात आम्ही तर आमच्या वागणुकीतूनच जगाला ओळख पटवून देतो भारतमातेच्या लेकी.
एकीने जन्म दिला...एकीने ओळख दिली...भारतमातेला नतमस्तक होतो हा भारतभूमीचा पुत्र...वंदे मातरम्.
माझी मायभूमी, तुला शतशत प्रणाम...तू अखंड राहो हीच देवा चरणी प्रार्थना. भारत मात की जय.
बलसागर भारत होवो, विश्वात शोभूनी राहो. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशभक्तांच्या बलिदानामुळे स्वतंत्र झालो आपण, कोणी विचारल्यावर गर्वाने सांगतो आम्ही भारतीय आहोत, जय हिंद.
देश विविध रंगांचा देश विविध ढंगांचा देश विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा.
उत्सव तीन रंगांचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी माझ भारत देश घडविला.
विविधतेत एकता आहे आमची शान, याचमुळे आहे माझा देश महान.