2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
ना बोलीने, ना वागण्याने, ना रंगांनी, ना ग्रीटिंगने.. तुम्हाला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा डायरेक्ट मनाने.
जगाला विचारू नका आमची काय व्यथा आहे… आमची फक्त एकच ओळख आहे...आम्ही आहोत फक्त भारतीय आणि तिच आमची खरी ओळख आहे.
मी एक भारतीय आहे आणि हीच माझी सर्वात मोठी ओळख आहे. वंदे मातरम्.
माझी ओळख आहेस तू, जम्मूची जान आहेस तू, सीमेची आन आहेस तू, दिल्लीचं हृदय आहेस तू....हे माझ्या भारत देशा...वंदे मातरम्.
टूथपेस्टमध्ये मीठ असो वा नसो पण रक्तात मात्र देशाचं मीठ असलंच पाहिजे.
सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, हम बुलबुले हैं इसकी...ये गुलसिता हमारा...
विविधतेत एकता आहे आमची शान...म्हणूनच आहे आमचा भारत देश महान...जय हिंद, जय भारत.
वादळातून नौका काढून आम्ही आणली तीरावर...देशाला ठेवा एक मुलांनो हाच संदेश आहे स्वातंत्र्यदिवसाच्या मोक्यावर...
आज सलाम आहे त्या वीरांना ज्यांच्यामुळे आज हा दिवस पाहिला...ती आई आहे भाग्यशाली जिच्यापोटी जन्मलेल्या वीरांमुळे हा देश अखंड राहिला...स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देश आपला सोडो न कोणी..नातं आपलं तोडो न कोणी...हृदय आपलं एक आहे, देश आपली जान आहे...ज्याबद्दल आपल्याला अभिमान आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
देशाला मिळालं स्वातंत्र्य मार्गात आलेल्या प्रत्येक संकटाला टाळून, चला पुन्हा उधळूया रंग आणि जगूया देशाच्या स्वातंत्र्याचा हा सण...वंदे मातरम्.
सर्वांनी जपा एकमेकांचं सुख...तेव्हाच सुंदर होईल आपला देश.. हॅपी 15 ऑगस्ट.