2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
ना धर्माच्या नावावर जगा ना...ना धर्माच्या नावावर मरा... माणुसकी धर्म आहे या देशाचा...फक्त देशासाठी जगा...स्वातंत्र्यदिनाच्या खूप खूप शुभेच्छा.
ही गोष्ट वाहत्या हवेला सांगा….प्रकाश असेल दिवे तेवत ठेवा... जीवाची आहुती देऊन या तिरंग्याचं रक्षण केलं आहे आम्ही...सदैव या तिरंग्याला फडकवत ठेवा...स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
चला पुन्हा एकदा आठवूया तो नजारा…. शहिदांच्या हृदयातील ज्वाला आठवा जिच्यामुळे आज देशाचं स्वातंत्र्य कायम आहे, देशभक्तांच्या रक्ताची ती धार आठवा...ज्यामुळे आज तिरंगा फडकतो आहे. स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय
जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.
ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?
कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.
देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.
देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.
दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए ... स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
दे सलामी... या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.