2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
मैत्री म्हणजे सुंदर पहाट कधीही न हरवणारी दोस्तीची वाट.. मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा अन् जणू दरवळणारा मारवा.
हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल.
फुल सुकते गवत वाळते मात्र मैत्रीच्या पवित्र नगरित झालेली ओळख कायम राहते कधी हासायचे असत कधी रुसायच असत मैत्रिरुपी वुक्षाला आयुशय भर जपायच असत.
मेल्यावर स्वर्ग नको आम्हास, जिवंत पणी यश पाहिजे, अंतक्रियेला गर्दी नको माणसांची, जिवंतपणी मित्रांची साथ पाहिजे.
आज काल जळणारे भरपूर झालेत, त्यांना जळु दया. आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत हे त्यांना कळू दया.
पानाच्या हालचाली साठी वार हव असत, मन जुळण्या साठी नात हव असत, नात्यासाठी विश्वास हवा असतो, त्या विश्वासाची पहिलि पायरी म्हणजे? ” मैञी ” मैञीच नात कस जगावेगळ असत, रक्ताच नसल तरी मोलाच असत.
मैत्रिण असावी तुझ्यासारखी आपलेपणाने सतावणारी.. रागावलास का? विचारुन, तरीही परत परत चिडवणारी..
मैत्री करत असाल तर निसर्गा पेक्षा ही सुंदर करा.. शेवट पर्यंत निभावण्या करता मरण सुद्धा जवळ करा..!
मैत्री करण्यासाठी नसावं लागतं श्रीमंत आणि सुंदर त्याच्यासाठी असावा लागतो फ़क्त मैत्रीचा आदर.
सुकलेले फुल सुगंध देऊन जातात, गेलेले क्षण आठवणी देऊन जातात, प्रत्येकाशी ओळख असतेच निराळी, कोणी मैत्रीत प्रेम तर, कोणी प्रेमात मैत्री देऊन जातात.
एक दिवस देव म्हणाला किती हे मित्र तुझे .. यात तू स्वतः ला हरवशील.. मी म्हणालो भेट तर एकदा येउन यांना.. तू पुन्हा वर जाणं विसरशील..
मैत्री हि नेहमी गोड असावी, जीवनात तिला कशाची तोड नसावी, सुखात ती हसावी, दुःखात ती रडावी, पण, आयुष्यभर ती आपल्या सोबत असावी.