2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
एकदा वेळ विधून गोली की सर्व काही बिघडून जातं मग कितीही पश्चाताप करून उपयोग नसतो....
प्रत्येकाला आपला त्रास सांगत बसू नका, कारण प्रत्येकाच्या घरात औषध नसंत, पण मीठ मात्र नक्की असंत.....
जर भविष्यात राजासारखे जगायाचे असेल तर आज संयम हा खुप कडवट असतो पण त्याच फळ फार गोड असते...
“जीवनात वेळ कशी हि असो. वाईट किवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका. जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील.”
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा तो तुम्हाला आयुष्यभर जपेल.
मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते....
तुमचा जन्म गरीब घरात झाला हा तुमचा दोष नाही, पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात तर तो तुमचाच दोष आहे.
संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात.
आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ, चांगली पाने मिळणे, आपल्या हातात नसते.. पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे, यावर आपले यश अवलंबून असते.
स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे, समोरच्यावर टीका करणं.
आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा, सर्व प्रश्नांची उत्तरं तिथेच मिळतील कारण, तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होतो...
कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो.. काहींना आपल्या वेदना लपवता येतात, काहींना नाही...