2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही....
मणसाला स्वत:चा “photo” का काढायला वेळ लागत नाही, पण स्वत:ची “image” बनवायला काळ लागतो.
कधी कधी हक्क मागून मिळत नाहीत, ते मिळवावे लागतात.
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे....
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत.... कारण.... मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..!
सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही.. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते..
जग जिंकण्यासाठी Attitude नाही, फक्त दोन गोष्टी पुरेश्या आहेत, गोड स्वभाव आणि Cute Smile..
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
||सुविचार|| आवड आणि आत्मविश्वास असेल तर कुठलीही गोष्ट अवघड नाही.
“कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते.”
तुम्ही प्रत्येक वेळेस नविन चूक करित असाल तर नक्किच समजा तुमची प्रगती होत आहे..