2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जन्म एका टिंबासारखा असतो आयुष्य एका ओळीसारखं असतं प्रेम एका त्रीकोनाप्रमाणे असतं पण मैत्री असते ती वर्तुळासारखी कि ज्याला शेवट नसतो..
मैत्री करत असाल तर पाण्या सारखी निर्मळ करा.. दूर वर जाऊन सुद्धा क्षणों क्षणी आठवेल अशी करा..
बहरू दे आपल मैत्रीच नात ओथंबलेले मन होऊ दे रित अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.
जीवनात दोनच मित्र कमवा… एक ‘श्री कृष्णासारखा’ जो तुमच्यासाठी युद्ध न करताही तुम्हासा विजयी करेल… आणि दुसरा ‘कर्णासारखा’ जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल….!!
औषधांनी जो उपयोग होत नाही तो आपल्या खास मित्रांसोबत दहा मिनीटे बोल्ल की मस्त वाटत!!
जर तुमचा Best Friend अजून दूसर कोणाचा Best Friend असेल तर, तो तुमचा Best Friend नाही होऊ शकत..
ग्रेट असतात त्या मुली ज्यांना चुकाल्यावर समजवुन सांगायला छान मैत्रीणी असतात!!
मनाच्या छोटयाशा कोपन्यात काही जण हक्काने राज्य करतात त्यालाच तर मैत्री बोलतात..
काही म्हणा आपल्या BEST FRIEND ला त्रास देऊन त्याच डोकं फिरवण्यात एके वेगळीच मज्या असते!!!
जोपर्यंत आपण चुकीच्या मार्गावर जात नाही तोपर्यंत खरा मित्र कधीही येऊ शकत नाही...
स्वाभिमान विकूल मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीची चांगल.
क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही..