2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जयोस्तुते जयोस्तुते श्री महन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम्, यशोयुतां वंदे
स्वातंत्र्यांसाठी फडकतो ध्वज, सूर्य तळपतो प्रगतीचा, भारतभूच्या पराक्रमाला मुजरा महाराष्ट्राचा
अभिमान आणि नशीब आहे की, भारत देशात जन्म मिळाला, इंग्रजांपासून मुक्त झालो तसे आता भष्ट्राचारमुक्त भारत करूया.
बाकीचे विसरले असतील पण मी मात्र कधीच विसरणार नाही माझ्या देशाचा तिरंगा ध्वज सर्वात उंच फडकतो आहे
विचारांचं स्वातंत्र्य विश्वास शब्दांमध्ये अभिमान आत्म्याचा चला या स्वातंत्र्यदिनी सलाम करू या भारतदेशाला
सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल मैं है - रामप्रसाद बिस्मिल
दुश्मनों की गोलियों का हम सामना करेंगे, आजाद है आजादही रहेंगे - चंद्रशेखर आजाद
तुम मुझे खून दो मैं तुम्ही आजादी दूंगा (तुम्ही मला रक्त द्या मी तुम्हाला स्वातंत्र्य देतो) - सुभाष चंद्र बोस
सत्यमेव जयते - मदन मोहन मालवीय
जय हिंद - सुभाष चंद्र बोस
जय जवान जय किसान - लाल बहादूर शास्त्री
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि मी तो मिळवणारच. - लोकमान्य टिळक