2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
कायम टिकणारी गोष्ट एकच ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी. !! शुभ सकाळ !!
मी तुमच्या आयुष्यातला तितका महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा करतो की,जेव्हा केव्हा आठवण येईल तेव्हा नक्की म्हणाल इतरांपेक्षा वेगळा आहे? !! शुभ सकाळ !!
समजूतदारपणा .... ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो..... खूप लोक आपल्याला ओळखतात ..... पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात ..... !! शुभ सकाळ !!
जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावली सारखा जरूर कमवा... कारण, काच कधी खोटं नाही दाखवत आणि सावली कधी साथ नाय सोडत.... शुभ सकाळ
भावना चांगली असेल तर कोणाशीही मैत्री होते? !! शुभ सकाळ !!
बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते. !! शुभ सकाळ !!
"मैत्री" म्हणजे संकटाशी झुंजणारा वारा असतो, विश्वासाने वाहणारा आपुलकीचा झरा असतो मैत्री एक असा खेळ आहे दोघांनाही खेळायचा असतो. एक बाद झाला तरी दुसऱ्यानी "डाव" संभाळायाचा असतो? !! शुभ सकाळ !!
जेव्हा काही लोक आपली फक्त गरज लागल्यावर आठवण काढतात तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा कारण एक मेणबत्तीची आठवण फक्त अंधार झाल्यावरच येतो. !! शुभ सकाळ !!
चांगले मन व चांगला स्वभाव हे दोन्ही ही आवश्यक असतात, चांगल्या मनाने काही नाती जुळतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती आयुष्यभर टिकतात......... !! शुभ सकाळ !!
आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागत जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करते? !! शुभ सकाळ !!
नातं असं निर्माण करा की जरी आपण देहाने दूर असलो तरी आपण मनाने खूप जवळ असलो पाहिजे. !! शुभ सकाळ !!
स्वभाव पेढ्यासारखा पाहिजे जो राजवाड्यात जेवढी चव देतो तेवढीच चव झोपडीत पण देतो? !! शुभ सकाळ !!