2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
पहाटेचा मंद वारा खुप काही सांगुन गेला ... तुमची आठवण येत आहे असा निरोप देऊन गेला.. ??? !! शुभ सकाळ !! ???
अक्षरांच्या ओळखीसारखी माणसांची नाती असतात. गिरवली तर अधिक लक्षात राहतात आणि वाचली तर अधिक समजतात. ??? !! शुभ सकाळ !! ???
जी माणसं 'दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात, ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही... ??? !! शुभ सकाळ !! ???
शुभ सकाळ म्हणजे,, शब्दांचा "खेळ" विचारांची चविष्ट ओळी "भेळ" मनाशी मनाचा सुखद "मेळ".....आणि, आपल्या जिवाभावाच्या लोकांसाठी ,, सकाळचा काढलेला, थोडासा वेळ ...!!! ??? !! शुभ सकाळ !! ???
लहानपणापासून सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तु असो वा तुमच्यासारखी गोड माणसं सुंदर दिवसाची सुरुवात. ??? !! शुभ सकाळ !! ???
तुमच्या चेहऱ्यावर सुंदर "smile" हीच आमची शुभ सकाळ ??? !! सुप्रभात !! ???
शक्य तेवढे प्रयत्न केल्यावर अशक्य असे काही राहत नाही? आपला दिवस चांगला जावो. ??? !! शुभ सकाळ !! ???
आयुष्य खूप सोप्पं आहे, म्हणूनच त्या व्यक्ती बरोबर जास्त वेळ घालवा, जो तुम्हाला प्रत्येक वेळ आनंद आणि प्रेम देत असतो.
कसा सोडू, तुझ्यावर प्रेम करणं, तू नशिबात तर नाही, पण हृदयात तर आहे.
उदास नकोस होऊस, कारण मी सोबत आहे, समोर तर नाही पण आस पास तर आहे.
आम्ही तर ते आहोत, जो प्रेम ही करतो आणि राग सुद्धा करतो, पण तुझ्या विना राहू शकत नाही, जे काही करतो फक्त तुझ्यासाठीच करतो.
आठवण त्याला करा, जो चांगला वाटतो, प्रेम त्याच्यासोबत करा, जो खरा वाटेल, साथ त्याची द्या, ज्याचा हृदय चांगला आहे, जो चेहऱ्यावर नाही तर, हृदयाने खरा वाटेल.