2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
जी थांबते ती ओढ, जे वाढते ते प्रेम, जो संपतो तो श्वास, पण निरंतर राहते ती फक्त मैत्री
कोणी कितीही बोललं तरी,कोणाचं काही ऐकायचं नाही, कधीही पकडले गेलो तरी मित्रांची साथ कधी सोडायची नाही
भावना आहे तिथे मैत्री आहे...आणि जिथे मैत्री आहे तिथे फक्त तूच आहेस...
जीवन आहे तिथे आठवण आहे आठवण आहे तिथे भावना आहे
देव माझा सांगून गेला पोटापुरतेच कमव....जिवाभावाचे मित्र मात्र, खूप सारे जमव
मैत्री नावाच्या नात्याची वेगळीच असते जाणीव भरुन काढते आयुष्यात...प्रत्येक नात्यांची उणीव
फक्त दोन माणसं हवी असतात, एक जो निभाऊ शकेल,आणि दुसरा जो त्याला समजू शकेल.
चांगल्या मैत्रीला, वचन आणि अटींची गरज नसते
आकाशात चंद्रासाठी चांदण्या खूप आहे पण चांदण्यासाठी चंद्र एकच आहे तुझ्यासाठी खूप मित्र असतील पण माझ्यासाठी फक्त तू आहे...
दोन गोष्टी सोडून मैत्री करा..एक खोटेपणा आणि दोन मोठेपणा!
आजकाल जळणारे भरपूर झालेत त्यांना जळू द्या आम्हाला साथ देणारे मित्र भरपूर आहेत... हे त्यांनाही कळू द्या
मैत्री.. ना सजवायची असते.. ना गाजवायची ..ती तर नुसती रुजवायची असतो. मैत्री असावी मना- मनाची,मैत्री असावी जन्मा- जन्माची मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'