2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
?सगळी नाती तुटून जातील पण भाऊ बहिणीचं नातं मरे पर्यंत राहतं, ते जरी सोबत नसले तरीही…?
आयुष्यात आनंद मिळवणं हे केवळ तुमच्याच हातात आहे हे लक्षात ठेवा, तेव्हाच तुम्ही नेहमी आनंदी राहू शकाल
भूतकाळाला कधीही वर्तमानावर हावी होऊ देऊ नका. कारण तुमचा आनंद तुमचा भूतकाळ नष्ट करत असतो
आनंदी न राहण्याची कारणं शोधणं बंद करा म्हणजे आनंद सहज मिळेल
कालच्यापेक्षा आज अधिक चांगलं होण्याचा प्रयत्न करा. यामुळेच तुमच्या आयुष्यात आनंद वाढत राहील
तुमचा आनंद कोणत्याही चुकीच्या गोष्टींना हिरावून घेऊ देऊ नका
जेव्हा तुम्हाला कोणताही आशेचा किरण दिसत नाही तेव्हा तुम्हीच तो आशेचा किरण होऊन दुसऱ्यांना आनंद द्या
नेहमी असे आनंदी राहा की, तुम्हाला पाहिल्यावर इतरांनाही आनंद होईल
जेव्हा आयुष्य तुमच्याबरोबर खेळतं असतं तेव्हा फक्त ‘मीच का?’ असा प्रश्न विचारू नका. त्यावेळीदेखील परिस्थितीवर मात करत आनंदी राहायचा प्रयत्न केलात तर आयुष्यही तुमच्यासमोर हरेल
नेहमी भावनिक पातळीवर विचार करू नका. मनाला त्रास करून न घेता आयुष्यात पुढे जा आणि आनंदी व्हा
अंधारातून एका प्रकाशाची केवळ गरज आहे. आनंद आपोआप मिळतो
जेव्हा महत्त्वाकांक्षा संपतात, तेव्हा आनंद सुरु होतो