2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
भाऊ चा Attitude पण कमाल आहे, जो त्याला Attitude दाखवतो तो त्याला full ignore करतो
भाऊ बहिणी असणे म्हणजे जगातला सर्वात मोठा support स्वतः कळे असणे
या जगात भावा वरून चांगला मित्र नसतो आणि तुझा वरून चांगला भाऊ सुद्धा नसतो
भाऊ बहीण जरी दूर असलेना तरी ते मनानी नेहमी सोबतच असतात बर का
कधी कधी देव तुमची परीस्तीती बदलत नाही कारण त्याला तुमची मनस्थिति बदलायची असते
मी प्रत्येकासाठी स्व:ताला सिद्ध नाही करू शकत…. कारण…. मी त्यांच्यासाठी खासच आहे,, ते मला चांगले ओळखतात..
माझा माझ्यावर विश्वास आहे का? स्वत:वर विश्वास ठेवता येणं हा यशस्वी होण्याच्या मार्गतील पहिला टप्पा आहे..
सोडून देणारे कधीच जिंकत नाही आणि जिंकणारे कधीच सोडत नाही
हरलात तरी चालेल फक्त जिंकणारा , स्वत:हून म्हटला पाहिजे हा खेळ, आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता!!!!
वेळ चांगली असो किंवा वाईट…! शब्दाला जागन आणि शेवट पर्यंत साथ देणं हीच आपली ओळख आहे...
जगाचा रिवाज आहे जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे..
पोरींच्या मागे जाऊन आयुष्य बरबाद करण्या पेक्षा जिमला जा बॉडी तरी होईल