2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक चेहरे भेटतात, काही चांगले, काही वाईट, काही लक्षात राहणारे, काही कधीच न लक्षात राहणारे आणि काही मनात कायमचे घर करणारे, आम्हाला आमच्या मनात घर करणारी जी काही माणसे लाभली त्यातीलच तुम्ही एक, म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपल्याला लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा !?
नवी क्षितीज नवी पाहट, फुलत राहावी तुझ्या आयुष्यातील स्वप्नांची वाट कायमच स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहूदे, पाठीशी तुमच्या हजारो सुर्य तळपत राहूदे हीच प्रार्थना. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! ?
तुमच्या सर्व इछ्या व आकांक्षा गगनाला भिडू दे, जीवनात तुमच्या सर्वकाही तुमच्या मना सारखे घडू दे, तुम्हाला दीर्घआयुष्य, सुख, समृद्धी लाभो ही सदिच्छा.?
दिवस आहे आजचा खास, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास. ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। ?
आयुष्याच्या या पायरीवर तुमच्या नव्या स्वप्नांना बहर येऊ दे....... तुमच्या सर्व इच्छा, आकांक्षा उंचच उंच भरारी घेऊ दे, तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होऊदेत, मनात आमच्या फक्त एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे.
शिखरे उंच यशाची सर तुम्ही करावी, कधी वळून पाहिले असता आमची शुभेछ्या स्मरावी| ? ?
वर्षातील दिवस 365 महिन्याचे दिवस 30 आठवड्याचे दिवस 7 माझा आवडता दिवस म्हणजे तूझा वाढदिवस हॅपी बर्थडे
वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला झाला लेट पन थोड्याच वेळात त्या तुझ्यापर्यंत पोचतील थेट!
तसा प्रत्येकालाच वाढदिवसाला आपण मेसेज करतो पण काहींचा वाढदिवस आपल्यासाठी खास असतो. तो मिस झाला तरी महत्त्वाचा असतोच. बिलेटेड हॅपी बर्थडे
आपणास वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा देवी आई तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
नाती जपली प्रेम दिले या परिवारास तू पूर्ण केले पूर्ण होवो तुझी प्रत्येक इच्छा वाढदिवशी हीच एक सदिच्छा
चंद्र चांदण्या घेऊन आला आहे, पक्षी गाणी गात आहेत. फुलांनी कळ्या उमलवून शुभेच्छा दिल्या आहेत कारण आज तुझा वाढदिवस आहे.