2277 Status in Marathi for WhatsApp, Instagram, and Facebook
भाऊ तो असतो जो आपल्याला जीवन कसे जगतात सांगतो आणि आपल्या सोबत ते जीवन जगतो
भावा मी खूप Lucky आहो कारण माझ्या कळे तुझा सारखा भाऊ आहे
भाऊ किती जरी मोठा झालाना तरी तो आपल्या साठी तोच वेळा असतो ज्याच्या सोबत भांडायला आपल्याला खूप आवडत
भाऊ असणे म्हणजे कोणीतरी पाठी मागे नेहमी उभे असणे
राहते एक दम कडक म्हणून तर माझा भाऊ आहे सर्वात जबरदस्त
जो आपल्या सोबत सुखा दुःखात राहतो तो फक्त मित्र नाही आपला भाऊ असतो
तसे तर या जगात खूप लोक भेटतात पण हात पकडून साथ देणारा भाऊ भेटायला नसीब लागते
माझा भाऊ सोबत कोणी भांडत नाही आणि त्याच्या वरून जास्त मला कोणी जीव लावत नाही
आज कळले के ज्या भाऊ ला मी दुश्मन समजत होतो तोच माझा सर्वात मोठा support आहे
भाऊ सोबत दुश्मनी पडेल भारी आणि भाऊ करेल तुमच्या जीवन खतम करण्याची तयारी
मन धडधड ते तर धडकू द्या कारण भाऊ आहे हा माझा
भाऊ सोबत आहे तर प्रत्येक Problem चे Solution आहे